योजनेचे स्वरुप
सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इ. ६ वी व इ. १० वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
योजनेचे निकष
इ. ६ वी व इ. १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान अंतर्गत नवोउपक्रम केंद्र शासनाच्या www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर सादर करणे