बंद

    पालघरमध्ये विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील दुर्वेस येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेला सोमवारी भेट दिली.