कालावधी प्रारंभ – २०२३
कालावधी समाप्त – NA
क्षेत्र – २६९ चौ. फूट क्षेत्रफळ
अनुदान व फायदे :-
१. रक्कम रु. 2, 00, 000/- पैकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. अनुदान हे PFMS प्रणालीव्दारे लाभार्थींच्या बँक खातेवर जमा करता येते.
२.घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु. 90,000/-, दुसरा हप्ता रु. 90,000/-, तिसरा हप्ता रु. 20,000/-
३.घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील बांधकाम करावे लागते.