30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या काळात पालघर सरस चे आयोजन
 
                                पालघर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद पालघर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर सरस 2024 – 25 चे येत्या 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.


 
         
        