बंद

    आरोग्य विभाग

    विभाग प्रमुख

    नाव – डॉ.संतोष चौधरी
    पदनाम – जिल्हा आरोग्य अधिकारी
    ईमेल पत्ता – dhopalghar[at]gmail[dot]com
    पत्ता- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, कक्ष क्र.- 116
    खोली क्रमांक- 116
    फोन नंबर – 02525205420

    दृष्टी आणि ध्येय

    • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय सेवा आणि आरोग्य योजनांचा लाभ देणे.
    • जिल्हा आरोग्य सेवा स्थापना आरोग्य विभागाच्या कार्यालयीन स्थापनेवर नियंत्रण ठेवणे.
    • महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करणे.
    • जिल्हा परिषद आणि क्षेत्रीय कामकाजाच्या आरोग्य विभागाचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करणे

    प्रशासकीय सेटअप

    प्रशासकीय सेटअप-आरोग्य विभाग

    संस्था

    संलग्न कार्यालये –

    • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्यालय पालघर
    • अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जव्हार
    • जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय
    • जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय
    • जिल्हा कुष्ठरोग अधिकारी कार्यालय
    • जिल्हा प्रशिक्षण पथक
      • तालुका प्रशिक्षण पथक
      • तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती स्तर
      • प्राथमिक आरोग्य केंद्र
      • उपकेंद्र
      • प्राथमिक आरोग्य पथक
      • जिल्हा परिषद दवाखाना

    संचालनालय/आयुक्तालय –

    • आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य कार्यालय मुंबई
    • संचालक, आरोग्य सेवा, रा.कु.क.मा.बा.सं.व शा.आ, राज्य कार्यालय मुंबई व पुणे

    मंडळे/उपक्रम –
    उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, मंडळ कार्यालय ठाणे

    सेवा जेष्ठता यादी
    अनु.क्र. विषय डाउनलोड
    1. आरोग्य पर्यवेक्षक दि.01.01.2025 तात्पुरती सेवा ज्येष्ठता. आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    2. आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक (महिला) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठतासूची आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    3. आरोग्य सेवक (म.) या संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सूची मंजूर करणे बाबत. आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    4. आरोग्य सेवक (महिला) दिव्यांग कर्मचा-यांची दि. 01.01.2025 अंतिम जेष्ठतायादी. आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    5. आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतीम सेवा ज्येष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत. आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    6. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची अंतीम सेवा ज्येष्ठता यादी. आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    7. सफाई कामगार सेवा जेष्ट्ता सूची दि.०१.०१.२०२५ आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    8. आरोग्य सेवक ४०-५०% एकत्रित सेवा जेष्ट्ता सूची 01.01.2025 आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    9. आरोग्य सहाय्यक पुरुष दि.01.01.2025 तात्पुरती सेवा ज्येष्ठता आरोग्य विभाग सेवा ज्येष्ठतासूची(पि.डी.एफ.)
    आकृतीबंध
    अनु.क्र. विषय डाउनलोड
    1. आरोग्य विभाग आकृतीबंध आरोग्य विभाग(पि.डी.एफ.)
    रिक्त पदांचा अहवाल
    अनु.क्र. विषय डाउनलोड
    1. आरोग्य विभाग रिक्त पदांचा अहवाल आरोग्य विभाग(पि.डी.एफ.)
    सेवा प्रवेश माहिती
    अनु.क्र. विषय डाउनलोड
    1. आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक सेवा प्रवेश माहिती आरोग्य विभाग सेवा प्रवेश माहिती(पि.डी.एफ.)
    2. आरोग्य सेविका सेवा प्रवेश माहिती आरोग्य विभाग सेवा प्रवेश माहिती(पि.डी.एफ.)