मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पंचायत समिती विक्रमगड श्रमदानातून वनराई बंधारे बांधले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पंचायत समिती विक्रमगड मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्री. व्यंकटराव हुंडेकर
नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास यांच्या उपस्थितीत श्रमदानातून वनराई बंधारे बांधले.