- या योजनेमधून रस्त्याचा दर्जा सुधारण्याची कामे करण्यात येतात.उदा.रस्त्यांचे मजबूतीकरण, डांबरी रस्त्याचे नुतनीकरण, खडीच्या पृष्ठभागाचे नुतनिकरण अशी कामे गट-ब अतंर्गत करण्यात येतात व लहान मो-यांची बांधकामे, कमकूवत पुलांची दुरुस्ती/मजबूतीकरण अशी कामे गट-अ अंतर्गत करण्यात येतात.