बंद

    मागासवर्गीय लाभार्थ्यांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (शिलाई मशीन/मसाला कांडप मशिन पुरविणे)

    सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणेकरीता लघुउद्योगासाठी शिलाई मशिन/मसाला कांडप मशिन वाटप करणे.