बंद

    दिव्यांग प्रतिबंध व लवकर रोग निदान व दिव्यांगांच्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे

    सदर योजना महीला व बाल विकास या विभागाअंतर्गत दिव्यांगांना  उपचाराविषयक माहिती व मदत करण्यासाठी या योजनेतून अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाते.