- जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्नाचा अर्थसंकल्प व शासकीय विविध योजनाच्या निधीचे व्यवस्थापन.
- वित्तीय व्यवस्थापन व गुंतवणूक यावर नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा परिषदेचे लेखे शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात अदयावत ठेवणे.
- वार्षिक लेखे अंतिमीकरण करून आर्थिक स्थितीच्या अहवालास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेस सादर करणे.