| योजनेचे स्वरूप | राज्य स्तरावर क्रिडा, कला, शिक्षण सन 2024-25 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे योजने मध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत करणेत येईल. | 
| योजनेचे उद्दिष्ट | राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे व विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत करणे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (BPL) मुलींना विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना 10 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत करणे | 
| योजनेचे लाभार्थी | राज्य स्तरावर क्रिडा, कला, शिक्षण सन 2024-25 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुली. 10 वी कमीतकमी 75 % टक्के गुण | 
| लाभाचे स्वरूप | विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना रक्कम रु.10,000/- लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. | 
| पात्रतेचे निकष | राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुली – 10 वी कमीतकमी 75 % टक्के गुण | 
| आवश्यक कागदपत्रे | परिपुर्ण भरर्लेला अर्ज, 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत | 
| कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता | 005, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (प) | 
| योजनेच्या अटी व शर्ती | राज्य स्तरावर क्रिडा, कला,शिक्षण अशा विविध क्षेत्रात सन 2023-24 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुली. 10 वी कमीतकमी 75 % टक्के गुण | 
| अर्ज करण्याची पद्धती | अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे | 
 
         
        