बंद

    दिव्यांग शेतक-यांना शेती पुरक व्यावसायासाठी अर्थसहाय्य शेळीपालन, कुक्कुटपालन इ.

    सदर योजना ही कृषी विभागाअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग शेतक-यांना शेती सोबतच जोडधंदा  म्हणून शेळीपालन , कुक्कुटपालन व्यावसाय करण्यासाठी प्रोत्साहन व अनुदान दिले जाते.