बंद

    विशेष मुलांच्या शाळांतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करणे

    जिल्ह्यातील विशेष मुलांच्या  शाळांतर्गत जिल्हासतरीय क्रिडास्पर्धा आयोजित करणे. जेणेकरून दिव्यांग मुलांना विविध खेळ खेळण्याकरीता प्रोत्साहन मिळेल व खिलाडूवृत्ती वाढेल.