बंद

    मान्यताप्राप्त विशेष मुलांच्या अनुदानित विनाअनुदानित शाळेतील दिव्यांग मुलांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणे

    सदर योजनेमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत येणा-या दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या गरजेनूसार साहित्याचा पुरवठा करणे.