बंद

    अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे

    राज्य शासनस्तरावरील सदर योजनेअंतर्गत अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये रस्ते, लाईट, पाणी इ. सोयी सुविधा पुरविणे तसेच सदर वस्तींमध्ये समाजमंदीर बांधून दिले जाते.