1) योजनेचे नाव | स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा.2 |
2) योजनेचे स्वरुप | गोबरधन प्रकल्प |
3) योजनेचे उद्दिष्ट | बायोगॅस तयार करणे |
४) लाभाचे स्वरुप/मिळणारे लाभ | जिल्हयांकरिता रु.50 लक्ष |
5) पात्रतेचे/योजनेचे निकष | पालघर जिल्हयांतील गाई-गुरे व म्हशींची संख्या या प्राप्त माहितीवरुन पालघर जिल्हयांतील माकुणसार येथे प्रकल्प उभारण्यात आला आहे. |
6) आवश्यक कागदपत्रे |
1)जागा उपलब्धते बाबत हमीपत्र. 2) ग्रामसभा/मासिक सभा ठराव. |
7) कार्यानिवत यंत्रणा, संपुर्ण पत्ता व संपर्क क्रमांक |
1) ग्रामपंचायत 2) ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती 3)ग्रामीण पाणी पुरवठा,जिल्हा परिषद पालघर 4 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जि.प.पालघर |
8) योजनेच्या अटी व शर्ती |
1) जिल्हा परिषदेच्या मालकीची वा शासकीय जागा असावी. 2) गोबरधन प्रकल्प राबविण्याकरिता पशुधन,गौशाला,पीक कचरा इत्यादी गावपातळीवर उपलब्ध असावे. 3) गोबरधन कक्षामध्ये विद्युत पुरवठा वपाणी हे उपलब्ध असावे. |
9)चालु वर्षातील ध्येय | 1 |