जिल्हा परिषदेकडील दि. ०१.११.२००५ नंतर शासकिय सेवेत दाखल शिक्षकेत्तर सेवकांचे परिभाषित निवृत्ती वेतन योजना व दि. ०१.०४.२०१८ पासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असून त्याअंतर्गत कपाती करुन कर्मचाऱ्यांच्या खातेवर वर्ग करण्यात येतात.
- परिभाषित निवृत्ती वेतन योजनेतील कपाती NPS कडे वर्ग करणे (Legacy Data)-
- शिक्षकेत्तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सभासदांची संख्या – 799
- शिक्षक राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सभासदांची संख्या – जवळपास 2500