बंद

    रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग(आदिवासी-5054) कार्यक्रम राबविणे

    विभागीय कार्यालयात ग्रामिण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांचे रजिस्टर ठेवणेत आले असुन PCI गुणनुक्रमानुसार रस्त्यांच्या दर्जानुसार व जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर नियत्वयानुसार उपलब्ध्द निधीच्या प्रमाणात रस्ते बांधणी, रस्ते सुधारणे, रस्ते खडीकरण, पुल-मो-या बांधणे यासारखी कामे या लेखाशिषामधुन मंजुर केली जातात