विभागीय कार्यालयात ग्रामिण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांचे रजिस्टर ठेवणेत आले असुन PCI गुणनुक्रमानुसार रस्त्यांच्या दर्जानुसार व जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर नियत्वयानुसार उपलब्ध निधीच्या प्रमाणात रस्ते बांधणी, रस्ते सुधारणे, रस्ते खडीकरण यासारखी कामे या लेखाशिर्षकामधुन मंजुर केली जातात