बंद

    यात्रास्थळ विकास कार्यक्रम राबविणे

    • जिल्हा नियोजन समिती मार्फत घोषित करण्यात आलेल्या ‘क’ वर्गीय  यात्रास्थळांच्या विकासाची कामे सदर योजनेतुन करण्यात येतात. भाविकांना सुविधा पुरविने व स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करुन देणेच्या दृष्टीने सदर योजनेतुन जोड रस्ते, स्वच्छतागृह, दुकान गाळे, जमिन सपाटीकरण, सभागृह, कमान इ. प्रकारची कामे करण्यात येतात.