बंद

    मैला गाळ व्यवस्थापन

    1) योजनेचे नाव स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा.2
    2) योजनेचे स्वरुप मैला गाळ व्यवस्थापन
    3) योजनेचे उद्दिष्ट मैला गाळ व सांडपाण्याचे नियोजन करणे.
    ४) लाभाचे स्वरुप/मिळणारे लाभ प्रति व्यक्ती  230/- रुपये
    5) पात्रतेचे/योजनेचे निकष तालुक्यातील एक खड्डा व सेप्टिक टॅंक असलेल्या शौचालयांपासून तयार होणाऱ्या मैल्याच्या व्यवस्थापनाकरिता मैला गाळ व्यवस्थापन केंद्र घेता येईल.
    6) आवश्यक कागदपत्रे

    1)जागा उपलब्धते बाबत हमीपत्र.

    2) ग्रामसभा/मासिक सभा ठराव

    7) कार्यानिवत यंत्रणा, संपुर्ण पत्ता व संपर्क क्रमांक

    1) ग्रामपंचायत

    2) ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती

    3) ग्रामीण पाणी पुरवठा,जिल्हा परिषद पालघर

    4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जि.प.पालघर

    8) योजनेच्या अटी व शर्ती

    1) जिल्हा परिषदेच्या मालकीची वा शासकीय जागा असावी.

    2) 500 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी जागा उपलबधतेनुसार ट्रेचिंग/प्लान्टेंड/अनप्लान्टेंड प्रक्रिया करावी.

    9)चालु वर्षातील ध्येय 1