बंद

    मागासवर्गीयांना नवीन घर बांधणीसाठी अगर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य

    मागासवर्गीय व्यक्तींना नवीन घरबांधणीसाठी किंवा त्यांच्या जुन्या घराच्या दुरूस्तीकरीता बांधकाम अभियंत्याकडील अंदाजपत्रकानुसार अर्थसहाय्य दिले जाते.