योजना प्रारंभ :- 2022-23
योजना समाप्त :- 2026-27
क्षेत्र :- सदर योजना स्वयंसेवी पध्दतीने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामीण व शहरी भागात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येईल.
लाभार्थी :- देशातील 15 वर्षे व त्यावरील अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे.
फायदे :- देशातील सर्व असाक्षर तरूण आणि प्रौढ, पुरुष आणि स्त्रिया अशा सर्वांनी 100 टक्के संख्याज्ञान संपादीत करणे हा मुख्य उद्देश.