बंद

    डोंगरी विकास कार्यक्रम राबविणे

    • सन्मा.खासदार व सन्मा.आमदार यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत सुचविलेली कामे सदर योजनांमधून करण्यात येतात.डोंगरी विकास कार्यक्रमामधून रस्ते, समाजमंदीर, शाळागृहे, वॉलकंपाऊंड, मो-या, संरक्षक भींत, पुल बांधणेची कामे घेण्यात येतात.