बंद

    जि.प. वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाची कामे

    • महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहीता 1968 मधील नियम 3 अन्वये परिशिष्ट 1 नुसार लेखा संर्वगाची जिल्हा आस्थापना, वित्त विभागाची कार्यालयीन आस्थापनेवर सनियंत्रण ठेवणे.
    •  जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील व पंचायत समित्यामधील लेखा संर्वगावर पर्यवेक्षण नियंत्रण ठेवणे.