बंद

    जि.प.च्या अखत्यारीतील रस्ते, पुल व मो-यांची दुरुस्ती करणे

    • जिल्हा परिषदेला विविध मार्गाने प्राप्त होणा-या उत्पन्नाचा म्हणजे स्वनिधीचा समावेश जि.प. अर्थसंकल्पात करुन निधीचे नियोजन केले जाते. उपलब्ध अर्थसंकल्पीय निधीतून दायीत्वाच्या कामांची तरतुद वजा करुन शिल्लक रक्कमेच्या दिडपट रक्कमेची कामे आराखडयात प्रस्तावीत केली जातात.