बंद

    जिल्हा वार्षिक योजना – सर्वसाधारण वैरण विकास योजना

    वैरण उत्पाद्नासाठी शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी या योजनेंअंतर्गत 100% अनुदानावर प्रती लाभार्थी रु.4000 वैरण बियाणे/ठोंब/चे वैरण

    वाटप करण्यात येतात.सर्व प्रवर्गातील पशुपालक या योजनेचा लाभ घेवू शकतात.

    एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवसीय १०० पिल्ले वाटप

    जिल्हातील कुक्कुट पालनाचा विकास होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गt सर्व संवर्गातील गरीब होतकरू पशुपालक यांना  50% अनुदानावर 1 दिवसीय 100 पिल्लांचे गट

    याचबरोबर खाद्य वाटप करणे.