बंद

    जव्हार नवोदय विद्यालय

    योजनेचे स्वरुप

    सर्व  माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इ. ५ वी मध्ये शिक्षण  घेत असलेल्या विद्यार्थ्याची  नवोदय विद्यालयामार्फत परीक्षा  घेतली जाते. सदर  विद्यालयाचे  व्यवस्थापन नवोदय विद्यालयामार्फत चालते.

    योजनेचे निकष

    ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये  जव्हार नवोदय विद्यालय  माहीम येथे असून इ. ६ वी मध्ये  जव्हार  नवोदय विद्यालय  परीक्षेमध्ये पात्र 80  विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात