छायाचित्र दालन
5प्रतिमा
दिनांक : 05.12.2025 जिल्हा परिषद पालघर कुपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण आणि डिजिटल ट्रॅकिंगसाठी पालघरमध्ये उन्नत प्रशिक्षण कार्यशाळा
कुपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण आणि डिजिटल ट्रॅकिंगसाठी पालघरमध्ये उन्नत प्रशिक्षण कार्यशाळा
जननायक बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद पालघर येथे कुपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण सुधारणा आणि Nurture App च्या प्रभावी वापरासाठी उन्नत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित आज करण्यात आली होती. कार्यशाळेला जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनोज रानडे (भा.प्र.से.) यांनी भेट देत अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
4प्रतिमा
आज दिनांक २८.०२.२०२५ जिल्हा परिषद पालघर येथे मा. श्रीमती.सपना कपूर, राज्य सूचना-विज्ञान अधिकारी (SIO) NIC महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांनी भेट दिली.
आज दिनांक २८.०२.२०२५ जिल्हा परिषद पालघर येथे मा. श्रीमती.सपना कपूर, राज्य सूचना-विज्ञान अधिकारी (SIO) NIC महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांनी भेट दिली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर श्री. भानुदास पालवे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली