बंद

    इ.5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे

    सदर योजनेअंतर्गत इ. 5वी ते इ.9 वी च्या ज्या विद्यार्थ्यांना घरापासून शाळा दूर अंतरावर असल्याने पायी जावे लागते किंवा अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध नसेल अशा विद्याथ्यांना साकली पुरविल्या जातात.