या योजनेअंतर्गत अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहातच विविध विषयांची पुस्तके, स्पर्धा परिक्षाबाबत उपयुक्त वाचन साहीत्य व अभ्यासिकेकरीता आवश्यक असणा-या इतर सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातात.