बंद

    राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

    जिल्हा परिषदेकडील दि. ०१.११.२००५ नंतर शासकिय सेवेत दाखल शिक्षकेत्तर सेवकांचे परिभाषित निवृत्ती वेतन  योजना व दि. ०१.०४.२०१८ पासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असून त्याअंतर्गत कपाती करुन कर्मचाऱ्यांच्या खातेवर वर्ग करण्यात येतात.

    •    परिभाषित निवृत्ती वेतन योजनेतील कपाती NPS कडे वर्ग करणे (Legacy Data)-
    •    शिक्षकेत्तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सभासदांची संख्या – 799
    •    श‍िक्षक  राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सभासदांची संख्या – जवळपास 2500